अकोला - पूर्व आणि पश्चिम विधानसभेच्या मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी आहेत.<br /> त्याचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आणि मतदानावर होणार आहे .<br />तरी निवडणूक विभागाने खालील दिलेल्या त्रुटी लवकर दूर करावे अशी मागणी मदन भरगड यांनी केली आहे.<br />आज पर्यंतचा रेकॉर्ड पाहुन असे दिसते, की मतदानाची टक्केवारी कमी होण्या मागे मतदारांचे निरुत्साह हाच एकमेव नाही<br /> मतदार यादीतील त्रुटी सुध्दा एक मोठा कारण आहे असं मदन भरगड यांनी निदर्शनास आणलं.